नाशिक | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Recruitment) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 102 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in
- PDF जाहिरात – shorturl.at/goN17
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | MD (औषध)/MD (सामान्य औषध)/DNB(औषध/जनरल मेडिसिन)/ MD बालरोग/DNB बालरोग/MS शस्त्रक्रिया/MS जनरल सर्जरी/DNB (शस्त्रक्रिया/सामान्य शस्त्रक्रिया)/ एमएस ऑर्थोपेडिक्स/DNB (एमडी) (ऑर्थोपेडिक्स) पॅथॉलॉजी)/ एमडी (मायक्रोबायोलॉजी)/ एमडी (बायोकेमिस्ट्री)/ एमडी (रेडिओलॉजी)/ एमडी (ईएनटी)/ एमडी (ऑप्थाल्मोलॉजी)/ एमडी (फॉरेन्सिक मेडिसिन) |
सहयोगी प्राध्यापक | MD (औषध)/MD (सामान्य औषध)/DNB(औषध/जनरल मेडिसिन)/ MD बालरोग/DNB बालरोग/MS शस्त्रक्रिया/MS जनरल सर्जरी/DNB (शस्त्रक्रिया/सामान्य शस्त्रक्रिया)/ एमएस ऑर्थोपेडिक्स/DNB (एमडी) (ऑर्थोपेडिक्स) पॅथॉलॉजी)/ एमडी (मायक्रोबायोलॉजी)/ एमडी (बायोकेमिस्ट्री)/ एमडी (रेडिओलॉजी)/ एमडी (ईएनटी)/ एमडी (ऑप्थाल्मोलॉजी)/ एमडी (फॉरेन्सिक मेडिसिन) |
असोसिएशन प्रा | MD (औषध)/MD (सामान्य औषध)/DNB(औषध/जनरल मेडिसिन)/ MD बालरोग/DNB बालरोग/MS शस्त्रक्रिया/MS जनरल सर्जरी/DNB (शस्त्रक्रिया/सामान्य शस्त्रक्रिया)/ एमएस ऑर्थोपेडिक्स/DNB (एमडी) (ऑर्थोपेडिक्स) पॅथॉलॉजी)/ एमडी (मायक्रोबायोलॉजी)/ एमडी (बायोकेमिस्ट्री)/ एमडी (रेडिओलॉजी)/ एमडी (ईएनटी)/ एमडी (ऑप्थाल्मोलॉजी)/ एमडी (फॉरेन्सिक मेडिसिन) |
- वरील भरतीकरिता उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.muhs.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अपूर्ण अर्ज, जोडलेले नसलेले प्रमाणपत्र इत्यादींचा विचार केला जाणार नाही. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.