नाशिक | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Recruitment) अंतर्गत “सहायक कुलसचिव” पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – सहायक कुलसचिव
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in
- PDF जाहिरात – shorturl.at/gvxC9
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक निबंधक | 1. कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी. 2. सेक्शन ऑफिसर/अधीक्षक/विभाग अधिकारी (खरेदी) किंवा प्रतिष्ठित संस्थेत समकक्ष म्हणून 5 वर्षे नियमित सेवा असणे |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक निबंधक | S-20 : 56100-177500/- |
