पदवीधरांसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, संधी चुकवू नका | MUCBF Bharti 2024

0
6946

मुंबई | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MUCBF Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी कनिष्ठ लिपिक ग्रेड –2 पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

MUCBF Bharti 2024

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक ग्रेड – २
पदसंख्या – 15 जागा
वेतन – 15,000/- मासिक
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी
नोकरी ठिकाण – नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद
वयोमर्यादा – 22 ते कमाल 35 वर्षे
परीक्षा शुल्क – ₹ 800/- अधिक 18% जी.एस.टी असे एकूण ₹ 944/- (विना परतावा)
अर्ज पद्धती – ऑनलाईन

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज https://www.mucbf.in/ या संकेतस्थळावरुन करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  22 जानेवारी 2024  आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात MUCBF Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराApply For MUCBF Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mucbf.in/