मुंबई | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MUCBF Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी ज्युनिअर क्लार्क पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
पदाचे नाव – ज्युनिअर क्लार्क
पदसंख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, कला आणि विज्ञान या विषयातील पदवी आणि MS-CIT किंवा समकक्ष संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आणि मराठी टायपिंगचे ज्ञान.
नोकरी ठिकाण – नवी मुंबई, मुंबई
वयोमर्यादा – 22 ते कमाल 35 वर्षे
परीक्षा शुल्क – ₹ 800/- अधिक 18% जी.एस.टी असे एकूण ₹ 944/- (विना परतावा)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज https://www.mucbf.in/ या संकेतस्थळावरुन करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
प्रथम 6 महिन्यांकरिता-ट्रेनी कालावधीमध्ये दरमहा रु. 12,000/- (एकत्रित).
त्यानंतर 6 महिन्यांकरिता-प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा रु. 14,000/- (एकत्रित)
सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन दरमहा साधारण रु. 16,000/-
PDF जाहिरात – MUCBF Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For MUCBF Notification 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.mucbf.in/