मुंबई | MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी ‘विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 18 सप्टेंबर 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय : मफतलाल हाऊस, 1 ला माळा, एच.टी.पारेख मार्ग, 169, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई 400020.
सदर भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची 10 सप्टेंबर 2023 18 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – MTDC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – mtdc.co