अंतिम तारीख – महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | MSSU Recruitment

मुंबई | महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (MSSU Recruitment) अंतर्गत “कार्यकारी अभियंता (स्थापत्य)” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई 
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – vc.mssu@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mssu.ac.in
 • PDF जाहिरातshorturl.at/akKR2
 • अर्ज नमुनाshorturl.at/aevOR
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सेवानिवृत्त व्यक्तींमधून (शासकीय/निमशासकीय/विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/खाजगी क्षेत्र) ज्यांना इमारत बांधकामाचा २० वर्षांचा अनुभव आहे.
 • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवार त्यांचे अर्ज vc.mssu@gmail.com वर 10 जानेवारी 2023 पर्यंत पाठवावे.
 • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
 • आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.