अहमदनगर | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अहमदनगर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (मेकॅनिक मोटर व्हेईकल, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीशियन, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, इंजिनीरिंग ग्रॅज्युएट, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग) पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन ( नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (मेकॅनिक मोटर व्हेईकल, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीशियन, मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर, इंजिनीरिंग ग्रॅज्युएट, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग)
- पदसंख्या – 64 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 300/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
पदाचे नाव | पद संख्या |
मेकॅनिक मोटर व्हेईकल | 24 पदे |
ऑटो इलेक्ट्रीशियन | 10 पदे |
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर | 10 पदे |
पेंटर | 05 पदे |
वेल्डर | 05 पदे |
डिझेल मेकॅनिक | 06 पदे |
इंजिनीरिंग ग्रॅज्युएट | 02 पदे |
अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग | 02 पदे |
आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- आयटीआय गुणपत्रक
- एसएसी / एचएससी पासचे गुणपत्रक, प्रमाणपत्र
- मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला
- सेवायोजन कार्यालयाकडील नाव नोंदणी केलेल्या कार्डची प्रत
- आधार कार्ड
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन सादर करायचा आहे.
- अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन अर्ज सादर करणे व या कार्यालयात ऑनलाईन भरलेला अर्ज या कार्यालयात सादर केल्यानंतर या कार्यालयाकडून यापुर्वी भरुन घेण्यात येणा-या अर्जाबाबत पुढील सुचना देण्यात येतील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.