10वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ST महामंडळात नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | MSRTC Recruitment

परभणी | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Parbhani Recruitment) परभणी विभाग अंतर्गत व्यायसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाव – व्यायसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 57 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • वयोमर्यादा – 14 ते 33 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरात – http://bit.ly/3tXIBwt
  • ऑनलाईन अर्ज करा – www.mhrdnats.gov.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी पदवीधर/ अभियांत्रिकी पदविकाधारक अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
मोटार मेकॅनिकल व्हेईकल 10वी पास + ITI
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर संबंधित ट्रेडमध्ये 10वी पास किंवा समतुल्य + ITI
ऑटो इलेक्ट्रिशियन संबंधित ट्रेडमध्ये 10वी पास किंवा समतुल्य + ITI
पेंटर (सामान्य)संबंधित ट्रेडमध्ये 10वी पास किंवा समतुल्य + ITI