मुंबई | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई (MSRTC Mumbai Recruitment) अंतर्गत मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, शीट मेटल वर्कर पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, शीट मेटल वर्कर
पदसंख्या – 38 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.