धुळे | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी चालक तथा वाहक पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वरील रिक्त पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे. शनिवार, दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सदर जाहिरातीत चालक तथा वाहक पदासाठी फक्त अनुसूचित जमातीतील धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्ह्याअंतर्गत येणारे रहिवाशी उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Maharashtra Rajya Parivahan Mahamandal Dhule Bharti 2023
अर्ज नमुना – MSRTC Dhule Apprentice Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
