मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई (MSC Bank Recruitment) अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि. महाव्यवस्थापक, एचआरडी अँड एम, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सर विठ्ठलदास ठाकरसे, स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई-400001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mscbank.com
- PDF जाहिरात – shorturl.at/DEFR3
- अर्ज नमुना – shorturl.at/cdfi9
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय संचालक | CAIIB/ DBF/ सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील डिप्लोमा किंवा समतुल्य पात्रता किंवा चार्टर्ड/ कॉस्ट अकाउंटंट किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर. |
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Previous Post:-
मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई (MSC Bank Recruitment) अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँक व नागरी बँक येथे “व्यवस्थापक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 40 ते 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mscbank.com
- PDF जाहिरात – https://cutt.ly/K1IKzWh
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक | 1. कोणत्याही शाखेतील पदवीधर.2. अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/ CAIIB ला प्राधान्य दिले जाईल.3. चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापक | अंदाजे किमान रु. 85,000/- दरमहा. अनुभव, ज्ञान आणि उमेदवाराकडे असलेले पद विचारात घेऊन वाटाघाटी . |