मुंबई | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती (MRVC Recruitment 2023) केली जाणार आहे. याठिकाणी ‘प्रकल्प अभियंता’ पदाच्या 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
MRVC Recruitment 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ते 29 सप्टेंबर 2023 आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400 020.
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतद्वारे घेण्यात येणार आहे. वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. मुलाखतीला जाताना उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे आणावीत. उमेदवार 25 ते 29 सप्टेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर हजर राहतील.
PDF जाहिरात – Mumbai Railway Vikas Corporation Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – mrvc.indianrailways.gov.in