अंतिम तारीख – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; २ लाखांपेक्षाही जास्त पगार | MPSC Recruitment

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment) अंतर्गत “उपसंचालक, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी” पदाच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – उपसंचालक, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी
 • पदसंख्या – 42 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अराखीव (खुला) – रु. 719/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 02 जानेवारी 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
 • PDF जाहिरात (सहाय्यक संचालक)shorturl.at/klqEK
 • PDF जाहिरात (वरिष्ठ सहायक संचालक)shorturl.at/dsu23
 • PDF जाहिरात (उप संचालक)shorturl.at/jLP34
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/amCJ5
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी(1) पत्रकारितेची पदवी असणे; किंवा(२) कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायदा या विषयात पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा;(३) खाली नमूद केलेल्या भाषांचे उत्तम ज्ञान असणे;-
(अ) मराठी; आणि
(ब) इंग्रजी किंवा उर्दू किंवा गुजराती किंवा सिंधी किंवा हिंदी;
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी(1) पत्रकारितेची पदवी असणे; किंवा(२) कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायदा या विषयात पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा;(३) मराठी आणि इंग्रजी भाषांचे उत्तम ज्ञान असणे;
उप संचालक (माहिती)(1) पत्रकारितेची पदवी असणे; किंवा(२) कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायदा या विषयात पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा;(३) मराठी आणि इंग्रजी भाषांचे उत्तम ज्ञान असणे;
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारीRs. 41,800/- ते Rs. 1,32,300/-
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारीRs. 49,100/- ते Rs. 1,55,800/-
उप संचालक (माहिती)Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-