अंतिम तारीख – पदवीधरांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 15 रिक्त पदांची भरती; 1,32,000 पगार | MPSC Recruitment

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment) अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 30 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
 • पदसंख्या – 15 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अराखीव (खुला) – रु. 719/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 डिसेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/acpH8
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/amCJ5
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारीकला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा या विषयात पदवी असणे
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रशासकीय अधिकारीरु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-

Previous Post:-

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Recruitment) अंतर्गत मुख्य प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२२ आहे.

रिक्त पदाचे नाव – मुख्य प्रशासकीय अधिकारी / Chief Administrative Officer
शैक्षणिक पात्रता – कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा या विषयात पदवी असणे, ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट – ०१ मार्च २०२३ रोजी १९ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी – ७१९/- रुपये मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – ४४९/- रुपये
वेतनश्रेणी – ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ – www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज – येथे क्लिक करा