MPSC अंतर्गत 320 रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती | MPSC Bharti 2025

MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे.

या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या तारखा – MPSC Bharti 2025

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025

भरती तपशील

  • पदाचे नाव: सिव्हिल सर्जन आणि अन्य ग्रुप A पदे
  • एकूण जागा: 320
    • सिव्हिल सर्जन: 225 जागा
    • अन्य ग्रुप A पदे: 95 जागा

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • किमान वय: 19 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे

अर्ज शुल्क

  • खुला वर्ग: ₹719/-
  • मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ अनाथ/ अपंग: ₹449/-

नोकरी ठिकाण

महाराष्ट्र

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in

महत्त्वाचे निर्देश

  • अर्ज शेवटच्या तारखेआधी सादर करावा.
  • अधिक माहितीसाठी संबंधित PDF जाहिरात वाचणे अनिवार्य.
PDF जाहिरात -1 सिव्हिल सर्जन – २२५MPSC Group A Bharti 2025
PDF जाहिरात -2 अन्य ग्रुप अ पदे – ९५MPSC Group A Bharti 2025 
ऑनलाईन अर्ज कराMPSC Group A Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/