Career

मेगाभरती: महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत तब्बल 787 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | MPKV Bharti 2025

MPKV Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे विविध गट क आणि गट ड पदांसाठी एकूण 787 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2025 आहे.

भरती तपशील – MPKV Bharti 2025

  • पदसंख्या: गट क – 241 जागा, गट ड – 546 जागा
  • पदांचे नाव:
    • वरिष्ठ लिपीक
    • लघुटंकलेखक
    • लिपीक-नि-टंकलेखक
    • प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
    • कृषि सहायक
    • पशुधन पर्यवेक्षक
    • कनिष्ठ संशोधन सहायक
    • मजूर आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. यामध्ये पदवी, डिप्लोमा, 10वी उत्तीर्ण, व अनुभवाची मागणी आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावे.

वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ लिपीकRs. 25500-81100/-
लघुटंकलेखकRs. 25500-81100/-
लिपीक-नि-टंकलेखकRs. 19900-63200/-
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)Rs. 29200-92300/-
कृषि सहायकRs. 25500-81100/-
पशुधन पर्यवेक्षकRs. 25500-81100/-
कनिष्ठ संशोधन सहायकRs. 35400-112400/-
मजुरRs.१५०००-४७६००/-

अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.
  • शेवटची तारीख: 30 जानेवारी 2025

अर्ज शुल्क

  • अराखीव प्रवर्ग (खुला): रु. 1000/-
  • मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ: रु. 900/-
Advertisement READ PDF
Official WebsiteOfficial Website

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 55 वर्षे 
  • अर्ज शुल्क – 500/-
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कृषी अभियांत्रिकी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी  2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mpkv.ac.in/

MPKV Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक02

Educational Qualification For MPKV Rahuri Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकPh. D. in Agricultural Engineering

Salary Details For MPKV Application 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापकRs. 45000/- per months

How To Apply For Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar Job 2025

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी  2025 आहे.

Back to top button