Sunday, September 24, 2023
HomeCareerमहात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | MPKV Bharti...

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | MPKV Bharti 2023

अहमदनगर | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर विविध रिक्त पदांची भरती (MPKV Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

MPKV Bharti 2023 – रेडिओ जॉकी, लिपिक सह टायपिस्ट, शिपाई सह सुरक्षा गार्ड, यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II पदांच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – 
    • यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II : pfdc_rahuri@yahoo.co.in
    • इतर पदांसाठी –  extn@rediffmail.com / anandchavai.2009@gmail.com

PDF जाहिरात MPKV Ahmednagar Recruitment 2023
PDF जाहिरातMPKV Ahmednagar Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://mpkv.ac.in/

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अर्ज 20 सप्टेंबर 2023  किवा त्यावपूर्वी संबंधित पत्यावर पाठवावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular