आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत नोकरीची संधी; २ लाखांपेक्षाही जास्त पगार | MOHFW Recruitment

मुंबई | आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW Recruitment) अंतर्गत सेंट्रल ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी, मुंबई येथे संचालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – संचालक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन  
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mohfw.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/vLPT6
  • PDF जाहिरातcdsco.gov.in
पदाचे नाववेतनश्रेणी
संचालकपे लेव्हल 13 / 7 वे सीपीसी (Rs. 1,23,100- 2,15,900) (प्री- रिवाईज्ड स्केल Rs. 4500-150-5700)
  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.