Career
पदवीधारकांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | MOEF Bharti 2025
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत “सहयोगी (कायदेशीर)” पदांची मोठी भरती (MOEF Bharti 2025) केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 22 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून 31 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे तपशील: MOEF Bharti 2025
- पदाचे नाव: सहयोगी (कायदेशीर)
- पदसंख्या: 22
- शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एलएल.बी. (LL.B) पदवी किंवा समकक्ष शिक्षण असणे आवश्यक.
- वेतनश्रेणी: ₹40,000/- ते ₹1,00,000/-
अर्ज प्रक्रिया:
उमेदवारांनी मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचनांचे पालन करून अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रतेची खात्री करूनच अर्ज भरावा.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
या भरतीसंबंधी अधिक माहिती आणि सविस्तर जाहिरात मंत्रालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
PDF जाहिरात | MOEF Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | MOEF Bharti Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://moef.gov.in/ |