Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांना संधी, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लातूर येथे विविध पदांची भरती | MNS...

पदवीधरांना संधी, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लातूर येथे विविध पदांची भरती | MNS Bank Latur Bharti 2023

लातूर | महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर येथे विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (MNS Bank Latur Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

या पदभरती अंतर्गत ‘सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, विपणन अधिकारी’ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512
  • ई-मेल पत्ता – maharashtranagaribank@gmail.com

PDF जाहिरात Maharashtra Nagari Sahakari Bank Latur Bharti 2023 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular