रायगड | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रायगड अंतर्गत रिक्त पदांची भरती (MNREGA Raigad Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
MNREGA Raigad Bharti 2023
वरील रिक्त पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप जिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, अलिबाग
वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 8वी ते 10वी उत्तीर्ण आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखातीवेळी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA मिळणार नाही.
PDF जाहिरात – MNREGA Raigad Notification 2023
अर्ज नमुना – Apply For MNREGA Raigad Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in