मुंबई येथे MMRISMC अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; जाणून घ्या सर्व माहिती | MMRISMC Recruitment

मुंबई | मुंबई महानगर प्रदेश लोह आणि पोलाद बाजार समिती (MMRISMC Recruitment) अंतर्गत “नियंत्रक अतिक्रमण, कार्यकारी अभियंता, सहायक लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक/ मुख्य लिपिक, लिपिक” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – नियंत्रक अतिक्रमण, कार्यकारी अभियंता, सहायक लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक/ मुख्य लिपिक, लिपिक
  • पदसंख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – mmrismc@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती, केंद्रीय सुविधा इमारत, २रा मजला, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई- 410218
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022
  • PDF जाहिरातshorturl.at/fkx78
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नियंत्रक अतिक्रमणअनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निष्कासनाचा / पोलिस बंदोबस्ताचा अनुभव. पोलिस विभागातील सहायक पोलिस आयुक्त/ वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त
कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम खात्यामधुन कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त
सहायक लेखा अधिकारीलेखा व कोषागारे विभागातून सहायक लेखा अधिकारी / लेखा परीक्षक म्हणून सेवानिवृत्त
कार्यालय अधीक्षक/ मुख्य लिपिककार्यालय अधिक्षक मुख्य लिपिक, म्हणून सेवानिवृत्त शासनाच्या वित्त, महसूल, नगर विकास, इ. विभाग किंवा स्थानीय प्राधिकरणाच्या सेवेतून सेवानिवृत्त. संगणकाचे ज्ञान आवश्यक
लिपिकलिपिक म्हणून सेवानिवृत्त, संगणकाचे ज्ञान आवश्यक