मुंबई | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC Recruitment) येथे “लेखा अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वित्त कार्यकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – लेखा अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वित्त कार्यकारी
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड, 3 मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई 400020
- मुलाखतीची तारीख – 12 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – mahait.org
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- मुलाखतीची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.
- अर्जदारांनी सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 या वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
- फक्त नोंदणीकृत पात्र अर्जदारांचीच मुलाखत घेतली जाईल.
- स्वारस्य असलेले उमेदवार शैक्षणिक आणि अनुभवासाठी प्रमाणपत्रे/पे स्लिप/सपोर्टिंग कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहू शकतात.
- नोकरीच्या वर्णनाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता:- https://mahalt.org/
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी अर्जदारांना कोणत्याही टीए/डीएचा हक्क मिळणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
