Sunday, September 24, 2023
HomeCareer12वी ते MD पात्रता धारकांना मिरा-भाईंदर महापालिका येथे नोकरी, त्वरित अर्ज करा...

12वी ते MD पात्रता धारकांना मिरा-भाईंदर महापालिका येथे नोकरी, त्वरित अर्ज करा | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

मुंबई | मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती (Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी 12वी ते MD पर्यंत शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

याठिकाणी ‘रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, दंतवैद्य, GNM, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, OT सहाय्यक’ पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे – ४०११०१

PDF जाहिरातMBMC Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.mbmc.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular