महिला व बाल विकास विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | WCD Recruitment

मुंबई | महिला व बाल विकास विभाग (WCD Recruitment) अंतर्गत “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – लघुलेखक उच्चश्रेणी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – wcd.nic.in
  • PDF जाहिरात – https://bit.ly/3Fx38hO
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022