Sunday, September 24, 2023
HomeCareerवित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा |...

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | Ministry Of Finance Recruitment 2023

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली आहे. “अतिरिक्त मुख्य दक्षता अधिकारी” पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

यासाठी नोकरीसाठी नोकरी ठिकाण मुंबई, अहमदाबाद, लखनौ आणि हैदराबाद हे असून इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज uigilance-dfs@tic.in या पत्यावर ईमेल करावे. (Ministry Of Finance Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता –

a) स्टेट बँक ऑफ इंडियासह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) स्तरावरील अधिकारी (2 वर्षांचा अनुभव, शक्यतो DGM स्तरावरील दक्षता/क्रेडिट प्रकरणांमध्ये) किमान 03 वर्षे शिल्लक
सेवा वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र असेल.
b) उमेदवाराकडे मोठ्या-मूल्याच्या ऍडव्हान्स हाताळण्याचा आवश्यक अनुभव असणे आवश्यक आहे आणि इतर अनुलंबांमध्ये देखील पुरेसा एक्सपोजर असणे आवश्यक आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/qr
अधिकृत वेबसाईटfinancialservices.gov.in


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular