Ministry of Civil Aviation Bharti 2025: नागरी विमान वाहतूक मंत्रालय अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूूचनेनुसार सध्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (22जानेवारी 2025) आहे.
पदाचे नाव – युवा व्यावसायिक
पदसंख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)