महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ३४ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | MIDC Recruitment

मुंबई | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC Recruitment) अंतर्गत संचालक, विद्युत कार्यकारी अभियंता, उप अभियंता लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, प्रमुख भूमापक, भूमापक पदांच्या 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – संचालक, विद्युत कार्यकारी अभियंता, उप अभियंता लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, प्रमुख भूमापक, भूमापक
 • पदसंख्या – 34 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई 
 • वयोमर्यादा – 58 ते 70 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)/ ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३
 • ई-मेल पत्ता – gmhrd@midcindia.org
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३
 • मुलाखतीची तारीख – 27 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org
 • PDF जाहिरातshorturl.at/iuxAE
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संचालक (संचलन)मुख्य अभियंता (विद्युत) / वरिष्ठ पदावरील कामाचा अनुभव
विद्युत कार्यकारी अभियंता (स्थापत्य)कार्यकारी अभियंता (स्था) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
उप अभियंता (स्थापत्य)उप अभियंता (स्था) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
उप अभियंता (विद्युत व यांत्रिकी)उप अभियंता (विवयां) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
लेखा अधिकारीलेखा अधिकारी या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
वरिष्ठ लेखापालवरिष्ठ लेखापाल या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
क्षेत्र व्यवस्थापकक्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव
सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापकसहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
लघुलेखक (उ.श्रेणी)लघुलेखक (उ.श्रेणी) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
लघुलेखक (नि.श्रेणी)लघुलेखक (नि.श्रेणी) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
प्रमुख भूमापकप्रमुख भूमापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव
भूमापकभूमापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव