Saturday, September 23, 2023
HomeCareer8 वी व 10 वी उत्तीर्णांना ठाणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, 100 रिक्त...

8 वी व 10 वी उत्तीर्णांना ठाणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, 100 रिक्त जागांची भरती | MGNREGA Thane Recruitment 2023


ठाणे | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ठाणे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती (MGNREGA Thane Recruitment 2023) केली जाणार आहे. एकूण 100 रिक्त जागांची भरती केली जाणार असून “संसाधन व्यक्ती” या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

MGNREGA Thane Recruitment 2023 – वरील रिक्त पदाच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप जिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे.
PDF जाहिरात – NREGA Thane Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in

या भरतीकरिता मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे. मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलखतीला आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular