Sunday, September 24, 2023
HomeCareerजालना जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 100 रिक्त जागांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी...

जालना जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 100 रिक्त जागांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी | MGNREGA Jalna Jobs 2023

जालना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जालना अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाची 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Class Pass
PDF जाहिरातMGNREGA Jalna Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटmahaegs.maharashtra.gov.in

या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular