Tuesday, September 26, 2023
HomeCareer8 वी व 10 वी उत्तीर्णांना मनरेगा अंतर्गत संधी, 600 रिक्त जागांची...

8 वी व 10 वी उत्तीर्णांना मनरेगा अंतर्गत संधी, 600 रिक्त जागांची भरती | MGNREGA Bharti 2023

मुंबई | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MGNREGA Bharti 2023) योजना अंतर्गत उस्मानाबाद, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, धुळे आणि वर्धा अंतर्गत ‘संसाधन व्यक्ती’ पदाच्या 600 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जिल्हानिहाय वेगवेगळी आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी 100 रिक्त जागा भरण्यात येणार असून या पदांसाठी 8/10 वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उप जिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद. (17 ऑगस्ट 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार (25 ऑगस्ट 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर (18 ऑगस्ट 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. (17 ऑगस्ट 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर (19 ऑगस्ट 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) जिल्हा परिषद, वर्धा यांचे कार्यालय सिव्हील लाईन, जिल्हा परिषद, वर्धा (22 ऑगस्ट 2023)

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे. मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखातीला येताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA ग्राह्य नाही.

अधिकृत वेबसाईट – mahaegs.maharashtra.gov.in
PDF जाहिरातMGNREGA Recruitment 2023
PDF जाहिरात (नंदूरबार) MGNREGA Bharti 2023
PDF जाहिरात (नागपूर) MGNREGA Bharti 2023
PDF जाहिरात (धुळे) MGNREGA Bharti 2023
PDF जाहिरात (वर्धा) MGNREGA Bharti 2023

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular