अंतिम तारीख – पदवीधर उमेदवारांसाठी महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | MGM Hospital Recruitment

मुंबई | महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई (MGM Hospital Recruitment) येथे प्राचार्य पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – mgmhosparel@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – esipgimsrmgmhparelmumbai.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/21HnxXl
पदाचे नाववेतनश्रेणी
प्राचार्यGR नुसार दि. 17/12/2016 सामान्य प्रशासन. विभाग, शासन. महाराष्ट्रातील फक्त निवृत्त सरकार नोकरांचा विचार केला जाईल.