Sunday, September 24, 2023
HomeCareerमहात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे भरती; 1,29,000 पगार | MGM Hospital Mumbai...

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे भरती; 1,29,000 पगार | MGM Hospital Mumbai Recruitment 2023

मुंबई | महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (MGM Hospital Mumbai Recruitment 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. “विशेषज्ञ” पदांच्या 10 रिक्त जागांसाठी ही अधिसूचना असून रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जुलै 2023 आहे. (MGM Hospital Mumbai Recruitment 2023)

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील. वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

PDF जाहिरातMGM Hospital Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटesipgimsrmgmhparelmumbai.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular