MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय अंतर्गत १६ पदांची भरती; मुलाखती आयोजित | MGM College Recruitment

नांदेड | MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड (MGM College Recruitment) येथे व्याख्याता पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.

विभागाचे नाव – एमजीएम कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नांदेड
भरती तपशील – MGM कॉलेज नांदेड भरती 2023
पदांचे नाव – व्याख्याता
पदांची संख्या – 16 रिक्त पदे
नोकरीचे स्थान – नांदेड
निवड प्रक्रिया – मुलाखत
शैक्षणिक पात्रता – M.Sc/ MA
पत्ता – एमजीएम, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नांदेड, एअरपोर्ट रोड जवळ, नांदेड-431605
शेवटची तारीख – 2 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईटwww.mgmccsit.ac.in
जाहिरातPDF वाचा