वर्धा | महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (MGIRI) वर्धा येथे “यंग प्रोफेशनल/सल्लागार” पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यात (MGIRI Wardha Bharti 2023) येणार आहेत.
MGIRI Wardha Bharti 2023 – त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने करायचा आहे. अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह स्पीड/नोंदणीकृत पोस्टाने/कुरिअरद्वारे/ ई-मेलद्वारे पाठवावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
PDF जाहिरात – MGIRI Wardha Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – www.mgiri.org