Saturday, September 23, 2023
HomeCareerमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे विविध पदांसाठी भरती | MES Pune Recruitment...

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे विविध पदांसाठी भरती | MES Pune Recruitment 2023

पुणे | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यात (MES Pune Recruitment 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून ‘सहायक प्राध्यापक‘ पदांसाठी याठिकाणी भरती केली जाणार आहे.

सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – एमईएस आबासाहेब गरवारे कॉलेज, कर्वे रोड, पुणे – 4
या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  14 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.

PDF जाहिरात MES Pune Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटmespune.in 


पुणे | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यात (MES Pune Recruitment 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक‘ पदांसाठी याठिकाणी भरती केली जाणार आहे.

वरील रिक्त पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – कुलसचिव, आरक्षण कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे होईल. केवळ पात्र उमेदवारांचे अर्ज, संपूर्ण तपशीलांसह आणि सर्व बाबतीत पूर्ण, शॉर्टलिस्टिंगसाठी विचारात घेतले जातील. पात्र उमेदवारांपैकी फक्त निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

PDF जाहिरातMES Pune Recruitment 2023
अर्ज नमुनाMES Pune Recruitment Application 2023
अधिकृत वेबसाईटmespune.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular