रत्नागिरी | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत, एमईएस आयुर्वेदिक महाविद्यालयात विविध रिक्त पदांची भरती (MES Ayurvedic Mahavidyalaya Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले असून 25 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या पदभरती अंतर्गत ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता’ या पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. उशिरा येणाऱ्या व अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
PDF जाहिरात – MES Ayurvedic Mahavidyalaya Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.ayurved.mespune.in