खुशखबर: भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये 1800 पदांची मेगा भरती; महिना 85 हजारापर्यंत पगार, त्वरित अर्ज करा | Merchant Navy Bharti 2025

Merchant Navy Bharti 2025: भारतीय नेव्हीमध्ये नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय मर्चंट नौदलाने मेगाभरतीची घोषणा केली आहे. विविध रिक्त पदांसाठी एकूण 1800 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.

भारतीय व्यापारी नौदल भरतीसाठी रिक्त पदांचा तपशील: Merchant Navy Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
डेक रेटिंग399 पदे
इंजिन रेटिंग201 पदे
सीमन196 पदे
इलेक्ट्रिशियन290 पदे
वेल्डर/हेल्पर60 पदे
मेस बॉय188 पदे
कुक466 पदे

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेक रेटिंग10वी पास
इंजिन रेटिंग10वी पास
सीमन12वी पास
इलेक्ट्रिशियन10वी व ITI
वेल्डर/हेल्पर10वी व ITI
मेस बॉय10वी पास
कुक10वी पास

वेतनश्रेणी:

पदाचे नाववेतनश्रेणी (रुपये)
डेक रेटिंग50,000 – 85,000
इंजिन रेटिंग40,000 – 60,000
सीमन38,000 – 55,000
इलेक्ट्रिशियन60,000 – 90,000
वेल्डर/हेल्पर50,000 – 85,000
मेस बॉय40,000 – 60,000
कुक40,000 – 60,000

अर्ज प्रक्रिया:

  1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
  2. अर्जासाठी indianmerchantnavy.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  3. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
  4. उशिरा सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
PDF जाहिरातMerchant Navy Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराMerchant Navy Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईट indianmerchantnavy.com