मुंबई | इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती (MEITY Recruitment 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 25 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
या पदभरतीनुसार ‘उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक’ पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शे. संजीव कुमार, अवर सचिव, STQC, संचालनालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, 6, CGO कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली-110003
PDF जाहिरात – MEITY Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – apps.bisag.co.in