मुंबई | मेकॉन लिमिटेड (MECON Recruitment) अंतर्गत उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियंता, वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ अधिकारी, सहायक अभियंता, कार्यकारी, सहायक कार्यकारी, आणि उपकार्यकारी पदांच्या एकूण 165 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियंता, वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ अधिकारी, सहायक अभियंता, कार्यकारी, सहायक कार्यकारी, उपकार्यकारी
- पदसंख्या – 165 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा –
- उपअभियंता – 32 ते 38 वर्षे
- कनिष्ठ अभियंता – 34 वर्षे
- अभियंता – 36 वर्षे
- वरिष्ठ सल्लागार – 54 वर्षे
- वरिष्ठ अधिकारी – 50 वर्षे
- सहाय्यक अभियंता – 30 ते 34 वर्षे
- कार्यकारी – 36 वर्षे
- सहाय्यक कार्यकारी – 30 वर्षे
- उपकार्यकारी – 32 वर्षे
- अर्ज शुल्क –
- UR/OBC – रु. 500/-
- SC/ST/PWD/माजी सैनिक श्रेणी – शुल्क नाही
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.meconlimited.co.in
- PDF जाहिरात – shorturl.at/jrAKS
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपअभियंता | (i) संबंधित विषयातील अभियांत्रिकीची पदवी/ संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका (ii) ०७ वर्षांचा अनुभव |
कनिष्ठ अभियंता | (i) संगणक/मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा. (ii) 3 ते 4 वर्षांचा अनुभव |
अभियंता | (i) अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य (ii) 10 वर्षांचा अनुभव |
वरिष्ठ सल्लागार | (i) मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (ii) 24 वर्षांचा अनुभव |
वरिष्ठ अधिकारी | (i) मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा (ii) 20 वर्षांचा अनुभव |
सहाय्यक अभियंता | (i) संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी/ संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका (ii) ०७ वर्षांचा अनुभव |
कार्यकारी | (i) पोस्ट ग्रॅज्युएशन हिंदी/इंग्रजीमध्ये (ii) ०९ वर्षांचा अनुभव |
सहाय्यक कार्यकारी | (i) अभियांत्रिकी पदवी किंवा MBA/MSW/MA किंवा समतुल्य (ii) 02 वर्षांचा अनुभव |
उप कार्यकारी | (i) MBA (ग्रामीण व्यवस्थापन) किंवा समाजकल्याण/समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष (ii) 05 वर्षांचा अनुभव |