Sunday, September 24, 2023
HomeCareer10 वीसह पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरी, अर्ज करण्याची शेवटची संधी, 94 रिक्त...

10 वीसह पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरी, अर्ज करण्याची शेवटची संधी, 94 रिक्त जागा | MECL Nagpur Bharti 2022

नागपूर | खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (MECL Nagpur Bharti 2022) केली जाणार आहे. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 94 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदभरती अंतर्गत ‘तंत्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, भूभौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, खरेदी आणि करार अधिकारी, लेखाधिकारी, प्रोग्रामर आणि इतर’ पदाच्या  एकूण 94 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात (एक्झिक्युटिव्ह) MECL Nagpur Recruitment 2023
PDF जाहिरात (नॉन एक्झिक्युटिव्ह)MECL Nagpur Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Mineral Exploration and Consultancy Limited
अधिकृत वेबसाईटwww.mecl.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular