अंतिम तारीख – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत तीन जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती; ४०,००० पगार | MCED Recruitment

पुणे | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED Recruitment) अंतर्गत औरंगाबाद, पुणे, नाशिक जिल्हयांकरिता “लेखा सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प अधिकारी, सहाय्यक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी” पदांच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – लेखा सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प अधिकारी, सहाय्यक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी
  • पदसंख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 25 ते 35 वर्षे
  • नोकरी ठिकाण – पुणे, औरंगाबाद, नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – recruitmentmced@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mced.co.in
  • PDF जाहिरातshorturl.at/bgPQ7
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्रकल्प अधिकारीएमबीए मार्केटिंग, बीजे/एमजे, संगणक ज्ञान, इंग्रजी आणि मराठी टायिंग, एमएस ऑफिस.
कनिष्ठ प्रकल्प अधिकारीअभियांत्रिकी पदवीधर (संगणक / आयटी)
लेखा सहाय्यकवाणिज्य, टॅली आणि एमएस ऑफिसमध्ये पदवीधर.
सहाय्यककोणतेही पदवीधर संगणक ज्ञान, इंग्रजी आणि मराठी टायिंग, एमएस ऑफिस.
पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक प्रकल्प अधिकारीरु. 25,000/- दरमहा
कनिष्ठ प्रकल्प अधिकारीरु. 40,000/- दरमहा
लेखा सहाय्यकरु. 15,000/- दरमहा
सहाय्यकरु. 15,000/- दरमहा