माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत ३९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | Mazagaon Dock Ship Builders Ltd Recruitment

मुंबई | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई (Mazagaon Dock Ship Builders Ltd Recruitment) येथे “महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, कार्यकारी प्रशिक्षणार्थी
 • पद संख्या – 39 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा –
  • महाव्यवस्थापक – 54 वर्षे
  • अतिरिक्त महाव्यवस्थापक – 52 वर्षे
  • उपमहाव्यवस्थापक – 50 वर्षे
  • मुख्य व्यवस्थापक – 46 वर्षे
  • व्यवस्थापक – 42 वर्षे
  • उपव्यवस्थापक – 38 वर्षे
  • सहायक व्यवस्थापक – 34 वर्षे
  • वरिष्ठ अभियंता – 30 वर्षे
  • कार्यकारी प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in
 • PDF जाहिरातshorturl.at/sCQX3
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/dmNSU
 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • या वृत्तातही ऑनलाईन अर्ज करण्याची थेट लिंक देण्यात आली आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.
 • उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.