Career
माऊली कॉलेज ऑफ फार्मसी लातूर येथे 10 रिक्त पदांची भरती: मुलाखतीव्दारे होणार निवड | Mauli College of Pharmacy Bharti 2025
Mauli College of Pharmacy Bharti 2025: माऊली कॉलेज ऑफ फार्मसी लातूर येथे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, आणि प्रयोगशाळा टेक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 10 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. निवड प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
रिक्त पदांचा तपशील: Mauli College of Pharmacy Bharti 2025
- प्राध्यापक: 02 जागा
- सहायक प्राध्यापक: 04 जागा
- व्याख्याता: 02 जागा
- प्रयोगशाळा टेक: 02 जागा
शैक्षणिक पात्रता:
- प्राध्यापक: M. Pharm, Ph.D.
- सहायक प्राध्यापक: M. Pharm
- व्याख्याता: B.Pharm
- प्रयोगशाळा टेक: D.Pharm
महत्त्वाच्या तारखा आणि तपशील:
- अर्ज पद्धती: ई-मेल (mspms.cop@gmail.com)
- मुलाखतीचा पत्ता:
माऊली कॉलेज ऑफ फार्मसी, तोंडार, उदगीर-413517, जिल्हा लातूर, महाराष्ट्र - मुलाखतीची तारीख: 14 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट: mspmbpharm.com
अर्ज कसा कराल?
- अर्ज ई-मेलद्वारे पाठवा.
- दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहा.
- आवश्यक कागदपत्रे आणि मूळ जाहिरात वाचून तयारी करा.
PDF जाहिरात | Mauli College of Pharmacy Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.mspmbpharm.com/ |