मडगाव | मडगाव नगरपरिषद गोवा येथे विविध रिक्त जागांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी निम्न विभाग लिपिक, सहाय्यक मेसन आणि कामगार पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
याठिकाणी एकूण 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
निम्न विभाग लिपिक – 12 वी, संगणक ज्ञान, तसेच कोंकणी भाषा
सहाय्यक मेसन, कामगार – 4 थी उत्तीर्ण.
PDF जाहिरात – Margao Municipal Council Goa Notification 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Margao Municipal Council Goa
अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in
