Sunday, September 24, 2023
HomeCareerमराठवाडा मित्र मंडळ पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा...

मराठवाडा मित्र मंडळ पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Marathwada Mitra Mandal Bharti 2023

पुणे | मराठवाडा मित्र मंडळ पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Marathwada Mitra Mandal Bharti 2023) संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी “सहाय्यक प्राध्यापक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी” पदांच्या एकूण 19+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2023 आहे. (Marathwada Mitra Mandal Bharti 2023)

मुलाखतीचा पत्ता – मराठवाडा मित्र मंडळ, 202/A, डेक्कन जिमखाना, पुणे – 411 004.

वरील पदांकरीता सर्व पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2023 आहे. उमेदवार स्वत:च्या खर्चावर मुलाखतीसाठी हजर होतील. उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि एक स्व-साक्षांकित छायाप्रती सोबत अलीकडील दोन रंगीत छायाचित्रे सोबत ठेवावीत.

PDF जाहिरात – Marathwada Mitra Mandal Vacancy 2023 
अधिकृत वेबसाईटhttps://www.mmcc.edu.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular