मुंबई | मराठी भाषा विभागा (Marathi Bhasha Vibhag Recruitment) अंतर्गत “सल्लागार” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – bahure.parasrma@nic.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – marathi.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/equZ6
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सल्लागार | 1) भारतीय प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी असावा. 2) उमेदवारास भारतीय प्रशासन सेवेतील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. 3) उमेदवारास किमान १ वर्षाचा मराठी भाषा विभागातील कामकाज हाताळण्याचा अनुभव असावा. 4) उमेदवारास मराठी भाषेचे चांगले ज्ञान असावे. |