लातूर | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom), लातूर येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 124 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
- पद संख्या – 124 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – लातूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन (प्रत्यक्ष)
- लातूर विभागासाठी आस्थापना क्र. – E12192700110
- उदगीर विभागासाठी आस्थापना क्र. – 01172700737
- निलंगा विभागासाठी आस्थापना क्र.- 01172700753
- अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय लातूर, साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
PDF जाहिरात | http://bit.ly/3QGXGwZ |
ऑनलाईन अर्ज करा | http://bit.ly/3KxOHtB |
पदाचे नाव | पद संख्या |
वीजतंत्री | 62 पदे |
तारतंत्री | 62 पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री | विजतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण |
तारतंत्री | तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण |
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
- सदर भरती ही फक्त लातूर जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची छायांकित प्रत प्रत्यक्ष सादर करावी.
- तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणाऱ्या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.
अमरावती | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (Mahavitaran Recruitment) येथे वीजतंत्री, तारतंत्री, कोपा-पासा पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – वीजतंत्री, तारतंत्री, कोपा
- पद संख्या – 73 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – अमरावती
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
- आस्थापना क्र. – E10162701548
- अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023
- अर्जाची प्रत पाठविण्याची तारीख – 15 ते 25 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
- PDF जाहिरात – shorturl.at/twxAT
- नोंदणी करा – https://cutt.ly/NMWB96k
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा | 1) म. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा कींवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 2) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मधील बेस्ट ५ चे गुण ग्राह्य समजले जाणार नाहीत. 3) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व कोपा पासा व्यवसायात उत्तीर्ण झालेला असावा अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रिशन दोन वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे विजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुध्दा अर्ज करण्याकरीता पात्र समजण्यात येतील. |