औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद (Mahavitaran Recruitment) येथे “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पद संख्या – 74 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
- आस्थापना क्र. – 02182700043
- अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जुने पावर हाऊस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
- PDF जाहिरात – shorturl.at/ikyY3
- नोंदणी करा – https://cutt.ly/oMY6eGQ
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार | एस.एस.सी. उत्तीर्ण व विजतंत्री/ तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. उत्तीर्ण |
- या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक दि. ३०.०१.२०२३ ते ०७.०२.२०२३ रोजी पर्यंत संध्याकाळी ०६.१५ वा. पर्यंत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आस्थापना क्र. 02182700043 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत व दिनांक ०७.०२.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत वरील संबंधीत पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
- तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Previous Post:-
परभणी | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी (Mahavitaran Recruitment) येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक) पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक)
- पद संख्या – 106 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा – 14 वर्षे पूर्ण
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
- आस्थापना क्र. – #E04212700225
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
- PDF जाहिरात – shorturl.at/afiIQ
- नोंदणी करा – shorturl.at/beMPV
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा | शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा. |
- या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.
- उमेदवाराचे Apprenticeship Portal ऑनलाईन नोंदणी असणे अनिवार्य आहे. तसेच वरीलप्रमाणे ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत अश्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता केवळ दि. ०२/०१/२०२३ ते ०16/01/2023 या कालावधीमध्येच आस्थापना नोंदणी क्रमांक #E04212700225 यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.