महावितरण नाशिक अंतर्गत 286 रिक्त पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | Mahavitaran Nashik Bharti 2025

Mahavitaran Nashik Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), नाशिक अंतर्गत शिकाऊ इलेक्ट्रिशियन/ वायरमन पदांच्या एकूण 286 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावा.

भरती तपशील: Mahavitaran Nashik Bharti 2025

  • पदाचे नाव: शिकाऊ इलेक्ट्रिशियन/ वायरमन
  • पदसंख्या: 286
  • शैक्षणिक पात्रता: 10वी आणि ITI उत्तीर्ण (सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध)
  • वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
  • नोकरी ठिकाण: नाशिक
  • अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक मंडळ कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉइंट, नाशिक रोड, नाशिक- 422101

अर्ज कसा करावा?

  1. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  2. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  3. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in ला भेट द्यावी.

PDF जाहिरातMahavitaran Nashik Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराMahavitaran Nashik Bharti 2025
अधिकृत वेबसाईटwww.mahadiscom.in